तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आ.सुभाष धोटे

गोंडपिपरी  :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडून गोंडपिंपरी तालुक्याच्या विकासाकरिता वेगवेगळ्या पटलावर प्रयत्न सुरू होते. अशावेळी अचानक सत्ता बदल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकास निधीवर यावेळच्या राज्यकर्त्यांनी ब्रेक आणला. दरम्यान न्यायालयीन लढाईनंतर स्टे उठला व प्रस्तावित कामांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.आमदार धोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि त्यांच्या सरकारला वेठीस धरणाच्या भूमिकेमुळे ग्रामीण रस्ते … Continue reading तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आ.सुभाष धोटे